महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था
आदर्श उपविधी — सर्व 175 उपविधी मराठीत
97 वी घटना दुरुस्ती आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम (दुरुस्ती) अध्यादेश 2013 प्रमाणे — अधिकृत मराठी मजकूर, प्रकरणानुसार.
प्रकरण 1 — प्रारंभिक(उपविधी 1–6)
प्रकरण 2 — निधी(उपविधी 7–15)
प्रकरण 3 — सदस्यत्व(उपविधी 16–62)
- 16सदस्यांचे वर्ग
- 17संस्थेच्या सदस्यत्वासाठी पात्रता
- 18कंपनी कायद्याखाली नोंदलेली संस्था, भागीदारी पेढी इत्यादींची संस्थेच्या सदस्यत्वासाठी पात्रता
- 19संस्थेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तींनी पूर्ण करावयाच्या अटी
- 20संस्थेच्या नाममात्र सदस्यत्वाबाबत अटी
- 21सदस्यत्वाचे अर्ज निकाली काढण्याची पद्धती
- 22सदस्यांचे हक्क
- 23पुस्तके व कागदपत्रे तपासणी
- 24सदनिकेचा भोगवटा
- 25सहयोगी व नाममात्र सदस्यांच्या हक्कांवर निबंध
- 26नाममात्र सदस्यास सदस्यत्वाचा हक्क असणार नाही
- 27संस्थेच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्याची नोटीस
- 28सहयोगी सदस्याचा राजीनामा
- 29भागीदारी संस्था कंपनी किंवा अन्य निगम निकाय यांच्यावतीने सदनिकेचा भोगवटा
- 30पोटभाडेकर, परवानेदार किंवा काळजीवाहक यांचा राजीनामा
- 31सदस्याचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग किंवा हितसंबंध संपादन करणे
- 32सदस्याने करावयाच्या नामनिर्देशनाची व ते नामनिर्देशन रद्द करण्याची/सुधारण्याची कार्यपद्धती
- 33नामनिर्देशनाची नोंद करणे
- 34संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मृत सदस्याचे भाग व हितसंबंध नामनिर्देशित व्यक्तीकडे हस्तांतरित करणे
- 35मृत सदस्याचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध वारसदारास अगर कायदेशीर प्रतिनिधीस अद करणे
- 36संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील मृत सदस्याचा भाग व हितसंबंध यांची किंमत
- 37संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील मृत सदस्याचे भाग व हितसंबंध यांची किंमत वारसदारास अगर कायदेशीर प्रतिनिधीस अद करणे
- 38संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांचे हस्तांतरण
- 39हस्तांतरणासाठी अर्ज निकाली काढणे
- 40हस्तांतरिती (Transferee) सदस्यत्वाचे हक्क केव्हापासून वापरायचे
- 41सदस्यांनी आपापसात सदनिकांची अदलाबदली करण्यासाठी करावयाचा अर्ज
- 42सदस्यांच्या सदनिकेच्या अदलाबदलीसाठी आलेले अर्ज निकाली काढणे
- 43सदनिका पोटभाड्याने देणे, इत्यादी
- 44सदनिकेत राहण्याच्या हक्काच्या तबदिलीवर निबंध
- 45सदनिका स्वच्छ ठेवणे
- 46सदनिकेत जादा बांधकाम व त्यात फेरबदल
- 47सचिवाकडून सदनिकेची पाहणी व दुरुस्तीबाबत अहवाल
- 48विशिष्ट प्रकारचा माल साठविण्यावर निबंध
- 49सदस्यास काढून टाकणे
- 50सदस्यास काढून टाकण्याची कार्यपद्धती
- 51संस्थेच्या सदस्यवर्गातून काढून टाकल्यावर होणारा परिणाम
- 52सदस्यवर्गातून काढून टाकलेल्या सदस्याने सदनिका रिकामी करून ताबा देणे
- 53सभासदवर्गातून काढून टाकलेल्या सभासदाचे भाग व हित संपादन करणे
- 54सभासदवर्गातून काढून टाकलेल्या सभासदास पुन्हा सभासद म्हणून प्रवेश मिळण्याच्या पात्रतेसंबंधी
- 55एखाद्या व्यक्तीचे संस्थेचे सदस्यत्व कोणत्या परिस्थितीत समाप्त होते
- 56सहयोगी सदस्य असण्याचे समाप्त होते
- 57भागीदारी पेढी, कंपनी यांच्यावतीने सदनिकेत राहणाऱ्या व्यक्तीचे नाममात्र सदस्यत्व कोणत्या परिस्थितीत समाप्त होते
- 58पोटभाडेकर, परवानेदार काळजीवाहक इ. चे नाममात्र सदस्यत्व कोणत्या परिस्थितीत समाप्त होते
- 59संस्थेचे सदस्यत्व समाप्त झालेल्या प्रकरणात समितीने करावयाची कार्यवाही
- 60सदस्याने साधारणपणे एकापेक्षा अधिक सदनिका धारण करणे
- 61दायित्व हे भरण झालेल्या भागांच्या रकमेइतके मर्यादित असणे
- 62माजी सदस्यावर व मृत सदस्यावर असणारे दायित्व
प्रकरण 4 — देय व आकारणी(उपविधी 63–72)
- 63अर्ज निकाली काढणे
- 64संस्थेच्या सभासदाला किंवा माजी सभासदाला त्याचे भाग व हितसंबंध यांची किंमत अद करणे
- 65संस्थेच्या आकारामध्ये समाविष्ट असलेल्या बाबी
- 66संस्थेच्या सेवा खर्चाची विभागणी
- 67संस्थेच्या खर्चाची सदस्यांमध्ये विभागणी
- 68संस्थेने करावयाची दुरुस्ती व देखभाल
- 69सदस्यांनी संस्थेला द्यावयाचे आकार जमा करणे
- 70संस्थेची आकारणी भरण्यास कसूर झालेल्या प्रकरणात आढावा
- 71संस्थेच्या थकविलेल्या आकारणीवर व्याज
- 72संस्था विधिसंस्थापित करणे
प्रकरण 5 — मालमत्ता व पार्किंग(उपविधी 73–84)
- 73समाईक शिक्का
- 74संस्थेच्या सदस्यांचा भाग किंवा हितसंबंध यांच्या बाबतीतील भार व वजवट
- 75खरेदी केलेली सदनिका वितरित केली आहे असे समजणे
- 76बांधकामाचे लेखापरीक्षण (Structural Audit) संस्थेने करून घेण्याबाबत
- 77वस्तीगृहील सदनिकेचा ताबा देणे
- 78वाहने उभी करण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करणे
- 79वाहने उभी करण्यासाठी इमारतीखालील किंवा आवारातील मोकळ्या जागेची आखणी करणे
- 80वाहने उभी करण्यासाठी इमारतीखालील किंवा आवारातील मोकळी जागा देण्याविषयी पात्रता
- 81वाहने उभी करण्यासाठी चिठ्ठ्याट्कून मोकळी जागा मिळविण्याची पात्रता
- 82इमारतीखालील किंवा आवारातील मोकळा पट्टा मिळावा म्हणून करावयाचे अर्ज
- 83वाहने उभी करण्यासाठी दिलेल्या जागेचे शुल्क देणे
- 84इतर वाहने उभी करण्यासाठी सुविधा
प्रकरण 6 — सर्वसाधारण सभा(उपविधी 85–110)
- 85निर्धारित कालावधीत पहिली सर्वसाधारण सभा घेणे
- 86नोंदणी अधिकाऱ्याने पहिली सर्वसाधारण सभा बोलविणे
- 87पहिल्या सर्वसाधारण सभेसाठी नोटीसीची मुदत
- 88पहिल्या सर्वसाधारण सभेत करावयाची कामे
- 89पहिल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त लिहिणे
- 90संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने अभिलेख सुपूर्द करणे
- 91हंगामी समितीचे अधिकार
- 92हंगामी समितीचा पदावधी
- 93हंगामी समितीने प्रभार सुपूर्द करणे
- 94वार्षिक सर्वसाधारण सभा भरविणे
- 95संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करावयाची कामे
- 96विशेष सर्वसाधारण सभा केव्हा भरवावी
- 97मागणी केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेची तारीख, वेळ व स्थळ निश्चित करणे
- 98सर्वसाधारण सभेची नोटीस
- 99सर्वसाधारण सभेच्या नोटीसीची मुदत
- 100सर्वसाधारण सभेसाठी गणपूर्ती
- 101तहकूब झालेली सर्वसाधारण सभा भरविणे
- 102कार्यक्रम पत्रिकेवरील कामकाज अपूर्ण राहिल्यास सभा लांबणीवर टाकणे
- 103संस्थेच्या अध्यक्षाने सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद भूषविणे
- 104सदस्य तर्फे त्याच्या प्रतिनिधीस सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्यावर निबंध
- 105सभासदाचा मतदानाचा हक्क
- 106प्रत्येक सदस्यास एकच मत
- 107निर्णय कशा पद्धतीने घेता येतील
- 108सर्वसाधारण सभांच्या इतिवृत्ताची नोंद
- 109सर्वसाधारण सभेचा पूर्वीचा ठराव रद्द करण्याबाबत
- 110संस्थेचे अंतिम अधिकार सर्वसाधारण सभेकडे असणे
प्रकरण 7 — व्यवस्थापन समिती(उपविधी 111–162)
- 111संस्थेच्या व्यवस्थापनाचा अधिकार समितीकडे असणे
- 112समितीने अधिकारांचा वापर करणे
- 113बँकेमध्ये खाते उघडणे
- 114समितीतील सदस्यांची संख्या
- 115समितीची निवडणूक
- 116संस्थेच्या व्यवहारात हितसंबंध धारण करण्यास मनाई
- 117समितीवर निवडून येण्याबाबतची अपात्रता
- 118समितीची रचना
- 119समितीचे सदस्यत्व समाप्त होणे
- 120एखाद्या विषयात हितसंबाधित असलेल्या समितीच्या सदस्याने
- 121निवडून आलेल्या समितीचा पदावधी
- 122नव्याने निवडून आलेल्या समितीची पहिली सभा, निवडणूक झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसात भरविणे
- 123संस्थेचे अभिलेख ताब्यात घेणे
- 124मावळत्या अध्यक्षाने नवीन अध्यक्षाकडे कार्यभार सुपूर्द करणे
- 125पहिल्या सभेत नवीन समिती व नवीन पदाधिकारी निवडणे
- 126समितीच्या सभेसाठी गणपूर्ती
- 127समितीने घ्यावयाच्या सभांची संख्या
- 128समितीत नैमित्तिक रिक्त झालेल्या जागा कार्यवाहक सदस्यांद्वारे भरणे
- 129समितीवर स्वीकृत करून घेतलेल्या सदस्याचा पदावधी
- 130समितीच्या सदस्याने राजीनामा देणे
- 131समितीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
- 132समितीच्या सभेची नोटीस
- 133समितीच्या सभासाठी संस्थेचे अध्यक्ष यांनी अध्यक्षपद स्वीकारणे
- 134समितीच्या एक सदस्यास एकच मत असणे. निर्णय बहुमताने घेणे
- 135अध्यक्षांच्या सूचनेवरून किंवा समितीच्या 1/3 सदस्यांच्या मागणीवरून समितीची विशेष सभा
- 136संस्थेच्या सचिवाने समितीच्या सभांना हजर राहणे व इतिवृत्ताची नोंद करणे
- 137समितीच्या सदस्यांची जबाबदारी
- 138समितीचे अधिकार कर्तव्ये व कामकाज
- 139संस्थेच्या अध्यक्षाचे अधिकार
- 140सचिवाची कामे
- 141लेख पुस्तके व नोंदव्यांचे रेकॉर्ड ठेवणे
- 142ठेवावयाची इतर कागदपत्रे
- 143दहिसेब पुस्तके, नोंदव्यांचे अभिलेख ठेवण्याची जबाबदारी
- 144हाती असलेल्या रोख रकमेसाठी मर्यादा
- 145रोख रकमेत पदान करण्याची मर्यादा
- 146दहिसेबांना अंतिम स्वरूप देणे
- 147कर्मचाऱ्यांकडून तारण
- 148संस्थेच्या वैधानिक (Statutory) राखीव निधीत करावयाचे आंशदान
- 149निलेखित करता येऊ शकतील असे रकम
- 150रकम निलेखित करण्याची कार्यपद्धती
- 151लेखापरीक्षकाची नियुक्ती
- 152लेखापरीक्षेसाठी पुस्तके व अभिलेख सादर करणे
- 153लेखापरीक्षा दुरुस्ती अहवाल तयार करणे
- 154मालमत्तेचे अभिहस्तांतरण
- 155संस्थेची मालमत्ता सुस्थितीत ठेवण्याची समितीची जबाबदारी
- 156संस्थेच्या मालमत्तेला दुरुस्तीची आवश्यकता आहे किंवा काय हे पाहण्यासाठी तपासणी करणे
- 157संस्थेच्या मालमत्तेची दुरुस्ती व देखभाल यावर खर्च करावयाच्या मर्यादा
- 158संस्थेच्या मालमत्तेच्या दुरुस्तीचे व देखभालीचे काम समितीने पार पाडणे
- 159संस्थेच्या मालमत्तेच्या दुरुस्तीचे व देखभालीच्या खालील बाबी संस्थेला स्वखर्चाने पार पाडावयाच्या
- 160संस्थेच्या इमारतीचा विमा
- 161संस्थेच्या आवारातील झाडे
- 162सभेची नोटीस पाठविणे, ठराव व निर्णय कळविणे
प्रकरण 8 — सर्वसाधारण(उपविधी 163–175)
- 163सहकारी वर्ष
- 164संस्थेचा सूचना फलक
- 165संस्थेच्या उपविधीतील तरतुदींच्या भंग बद्दल दंड
- 166संस्थेच्या उपविधीत सुधारणा
- 167उद्वाहनाची (Lift) कार्यपणाली विनियमित करणे
- 168संस्थेच्या आवारात खेळ खेळण्यावर निबंध
- 169समाईक जागा भाड्याने देणे
- 170टेरेसच्या वापरासाठी परवानगी
- 171संस्थेच्या सभासदांना दस्तऐवजांच्या नकल पुरविण्याबद्दल नक्कल फाचे दर
- 172तक्रार अर्ज
- 173तक्रार अर्जावर समितीचा निर्णय
- 174तक्रारदाराने सक्षम प्राधिकाऱ्याकडे जाणे
- 175सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचा पुनर्विकास
हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.
सर्व उपविधी विनामूल्य वाचा, MCS नमुने मिळवा आणि संस्थेच्या अनुपालन तारखा पाहा.