← Bye-Laws/#82
EN
Bye-law 82Ch.5 · मालमत्ता व पार्किंग

इमारतीखालील किंवा आवारातील मोकळा पट्टा मिळावा म्हणून करावयाचे अर्ज

अधिकृत मजकूर
इमारतीखालील किंवा आवारातील मोकळा पट्टा मिळावा म्हणून करावयाचे अर्ज 82. ज्या सदस्याला, वाहन ठेवण्यासाठी इमारतीखालील किंवा आवारातील मोकळया पट्टयांची आवश्यकता असेल, त्याने जरुर त्या तपशिलासह संस्थेच्या सचिवाकडे अर्ज करावा. या उपविधीखाली परवानगी मिळण्यासाठी आलेला अर्ज निकालात काढतांना संस्थेचा सचिव व समिती यांच्याकडून उपविधी क्र. 63 मध्ये दिलेली कार्यपध्दती अनुसरण्यात येईल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.