← Bye-Laws/#81
EN
Bye-law 81Ch.5 · मालमत्ता व पार्किंग

वाहने उभी करण्यासाठी चिठ्ठ्याट्कून मोकळी जागा मिळविण्याची पात्रता

अधिकृत मजकूर
वाहने उभी करण्यासाठी चिठ्ठया टाकून मोकळी जागा मिळविण्याची पात्रता 81. अधिकृत सदस्यांच्या वाहनांची संख्या, वाहने उभी करण्यासाठी इमारतीच्या आवारातील अथवा आधारस्तंभा खालील मोकळ्या जागा या पेक्षा जर जास्त असेल तर अशा वेळी व्यवस्थापन समिती सर्व सदस्य मंडळाच्या सहमतीनुसार योग्य आणि पारदर्शक पध्दतीने वार्षिक तत्वावर जागांचे वाटप करील.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.