← Bye-Laws/#83
EN
Bye-law 83Ch.5 · मालमत्ता व पार्किंग

वाहने उभी करण्यासाठी दिलेल्या जागेचे शुल्क देणे

अधिकृत मजकूर
वाहने उभी करण्यासाठी दिलेल्या जागेचे शुल्क देणे 83. इमारतीखालील किंवा आवारातील मोकळा पट्टा वाहन उभे करण्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या प्रत्येक सदस्यास, संस्थेच्या सदस्य मंडळाचे सभेत ठरवून दिलेल्या दराने शुल्क द्यावे लागेल, मग प्रत्यक्षात ते वाहन तेथे ठेवा अगर न ठेवा.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.