← Bye-Laws/#84
EN
Bye-law 84Ch.5 · मालमत्ता व पार्किंग

इतर वाहने उभी करण्यासाठी सुविधा

अधिकृत मजकूर
इतर वाहने उभी करण्यासाठी सुविधा 84. ज्या सदस्याकडे स्कूटर, मोटर सायकल किंवा ऑटोरिक्षा असेल, त्याने त्याच्याकडील वाहन आवारातील मोकळया जागेत ठेवण्यासाठी समितीची पूर्व परवानगी मिळविली पाहिजे व अशा सदस्यास संस्थेच्या सर्व सदस्य मंडळाने सभेत ठरविलेल्या दराने शुल्क द्यावे लागेल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.