Bye-law 85Ch.6 · सर्वसाधारण सभा
निर्धारित कालावधीत पहिली सर्वसाधारण सभा घेणे
अधिकृत मजकूर
निर्धारित कालावधीत पहिली सर्वसाधारण सभा घेणे
85. संस्थेच्या नोंदणी अर्जावर सहया करणाऱ्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा नियम 59 खाली तरतूद करण्यात आल्याप्रमाणे संस्थेची नोंदणी करण्यांत आल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आंत घेण्यात येईल. ठरलेल्या मुदतीत संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्याची जबाबदारी मुख्य प्रवर्तकाची राहील.
← Previous
84. Parking of other vehicles
Next →
86. Calling the first general meeting by the Registering Authority
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.