Bye-law 86Ch.6 · सर्वसाधारण सभा
नोंदणी अधिकाऱ्याने पहिली सर्वसाधारण सभा बोलविणे
अधिकृत मजकूर
नोंदणी अधिकाऱ्याने पहिली सर्वसाधारण सभा बोलविणे
86. उपविधी क्र. 85 मध्ये नमूद केलेल्या मुदतीत पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्यात मुख्य प्रवर्तकाकडून कसूर झाल्यास नोंदणी अधिकारी ती बोलविण्याची व्यवस्था करील.
← Previous
85. Holding of the first General Meeting within the stipulated period
Next →
87. Period of notice for the first general meeting
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.