Bye-law 87Ch.6 · सर्वसाधारण सभा
पहिल्या सर्वसाधारण सभेसाठी नोटीसीची मुदत
अधिकृत मजकूर
पहिल्या सर्वसाधारण सभेसाठी नोटीशीची मुदत
87. संस्थेचा मुख्य प्रवर्तक किंवा यथास्थिति नोंदणी प्राधिकाऱ्याने प्राधिकृत केलेला अधिकारी, नोंदणी अर्जावर सहया करणाऱ्या सर्व प्रवर्तकांना पहिल्या सर्वसाधारण सभेसाठी 14 पूर्ण दिवसांची नोटीस देईल.
← Previous
86. Calling the first general meeting by the Registering Authority
Next →
88. Functions of the first General Meeting
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.