Bye-law 102Ch.6 · सर्वसाधारण सभा
कार्यक्रम पत्रिकेवरील कामकाज अपूर्ण राहिल्यास सभा लांबणीवर टाकणे
अधिकृत मजकूर
कार्यक्रम पत्रिकेवरील कामकाज अपूर्ण राहिल्यास सभा लांबणीवर टाकणे
102. सर्वसाधारण सभा, ज्या तारखेस भरली असेल त्या तारखेस कार्यक्रम-पत्रिकेवरील सर्वच कामकाज निकालात काढता आले नाही तर, ती सभा सदर सभेच्या तारखेपासून उशिरात उशीर म्हणजे 30 दिवसांच्या मुदतीतील इतर कोणत्याही सोईस्कर तारखेपर्यंत लांबणीवर टाकता येईल.
← Previous
101. Holding of the adjourned General Body Meeting
Next →
103. Chairman of the Society to preside over all General Body Meetings
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.