← Bye-Laws/#103
EN
Bye-law 103Ch.6 · सर्वसाधारण सभा

संस्थेच्या अध्यक्षाने सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद भूषविणे

अधिकृत मजकूर
संस्थेच्या अध्यक्षाने सर्व सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद भूषविणे. 103. समितीचा अध्यक्ष हा सर्व सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद स्वीकारील परंतु अध्यक्ष गैरहजर असेल किंवा हजर असून सभाध्यक्षाचे काम करण्यास राजी नसेल तर उपस्थित सदस्य त्यांच्यामधून एका सदस्यास सभाध्यक्ष म्हणून निवडून देऊ शकतील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.