← Bye-Laws/#104
EN
Bye-law 104Ch.6 · सर्वसाधारण सभा

सदस्य तर्फे त्याच्या प्रतिनिधीस सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्यावर निबंध

अधिकृत मजकूर
सदस्यातर्फे त्याचा प्रतिनिधी सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्यावर निर्बंध 104. संस्थेच्या सदस्याच्या वतीने त्याच्या प्रतिनिधिस अगर त्याच्याकडून मुखत्यारपत्र किंवा प्राधिकारपत्र धारण करणाऱ्या व्यक्तीस संस्थेच्या सर्वसाधारण सभेस उपस्थित राहता येणार नाही.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.