← Bye-Laws/#101
EN
Bye-law 101Ch.6 · सर्वसाधारण सभा

तहकूब झालेली सर्वसाधारण सभा भरविणे

अधिकृत मजकूर
तहकूब झालेली सर्वसाधारण सभा भरविणे 101. सर्वसाधारण सभेच्या ठरलेल्या वेळेपासून अर्ध्या तासात गणपूर्ती झाली नसेल त्याबाबतीत सदर सभा सदस्यांच्या मागणीनुसार बोलविली गेली असल्यास ती विसर्जित करण्यांत येईल. इतर कोणत्याही बाबतीत संस्थेची सर्वसाधारण सभा बोलविण्याच्या नोटीशीत जसे उल्लेखिलेले असेल त्याप्रमाणे त्याच दिवशी, त्याच ठिकाणी पण पुढील विविक्षित वेळेपर्यंत सभा तहकूब करण्यांत येईल किंवा 7 दिवसांपेक्षा लवकर नाही व 30 दिवसांपेक्षा उशिरा नाही इतक्या मुदतीपर्यंत तहकूब केली जाईल व तहकुबीनंतर झालेल्या सभेत गणपूर्ती होवो न होवो मूळ सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवर असलेले कामकाज पार पाडले जाईल.

Community Discussion

Loading comments…

Sign in to ask questions or share insights about this bye-law.

Sign in →

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.

सर्व उपविधी विनामूल्य वाचा, MCS नमुने मिळवा आणि संस्थेच्या अनुपालन तारखा पाहा.

उपविधी क्र. 101: तहकूब झालेली सर्वसाधारण सभा भरविणे | SocietySeWA