Bye-law 100Ch.6 · सर्वसाधारण सभा
सर्वसाधारण सभेसाठी गणपूर्ती
अधिकृत मजकूर
सर्वसाधारण सभेसाठी गणपूर्ती
100. संस्थेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेला एकूण सदस्य संख्येच्या 2/3 सदस्य किंवा 20 सदस्य या दोन्हीपैकी जी संख्या कमी असेल तितके सभासद हजर राहिल्यास गणपूर्ती होईल.
← Previous
99. Period of notice of a general body meeting
Next →
101. Holding of the adjourned General Body Meeting
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.