← Bye-Laws/#144
EN
Bye-law 144Ch.7 · व्यवस्थापन समिती

हाती असलेल्या रोख रकमेसाठी मर्यादा

अधिकृत मजकूर
हाती असलेल्या रोख रकमेसाठी मर्यादा 144. संस्थेचा सचिव अगर याबाबतीत समितीने प्राधिकृत केलेला पगारी कर्मचारी, किरकोळ खर्चासाठी प्रत्येक दिवसाअखेर जास्तीत जास्त रु. 5000/- (रुपये पाच हजार फक्त ) एवढी रक्कम स्वत:कडे ठेवू शकेल. काही अपरिहार्य कारणामुळे, वरील मर्यादेपेक्षा जास्त रक्कम हाती शिल्लक रहात असेल तर, अशी जादा रोख रक्कम सचिवाने अथवा हाती रोख रक्कम ठेवण्यास प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने पुढील तीन दिवसांच्या आंत बँकेत जमा केली पाहिजे.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.