← Bye-Laws/#145
EN
Bye-law 145Ch.7 · व्यवस्थापन समिती

रोख रकमेत पदान करण्याची मर्यादा

अधिकृत मजकूर
रोख रकमेत प्रदान करण्याची मर्यादा 145. रु. 1500/- हून अधिक अशा सर्व देय रकमा "अकौंट पेयी" (Account Payee) रेखित (घेणाऱ्याच्याच खात्यावर जमा करावयाच्या) धनादेशाद्वारे दिल्या जातील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.