Bye-law 143Ch.7 · व्यवस्थापन समिती
दहिसेब पुस्तके, नोंदव्यांचे अभिलेख ठेवण्याची जबाबदारी
अधिकृत मजकूर
हिशेब पुस्तके,नोंदवहया अभिलेख इ. ठेवण्याची जबाबदारी
143. समितीने अन्यथा काही ठरविले असल्यास, उपविधी क्र. 141 व 142 खाली नमूद केलेली हिशेब पुस्तके, नोंदवहया व इतर कागदपत्रे व्यवस्थित व अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी संस्थेच्या सचिवाची असेल.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.