Bye-law 74Ch.5 · मालमत्ता व पार्किंग
संस्थेच्या सदस्यांचा भाग किंवा हितसंबंध यांच्या बाबतीतील भार व वजवट
अधिकृत मजकूर
संस्थेच्या सदस्यांचा भाग किंवा हितसंबंध यांच्या बाबतीतील भार व वजावट (Set off)
74. अधिनियमातील कलम 46 अनुसार तरतूद केल्याप्रमाणे कोणत्याही विद्यमान सदस्याकडून किंवा माजी सदस्याकडून किंवा मयत सदस्याकडून संस्थेस येणे असलेल्या कोणत्याही ऋणाच्या संबंधात, संस्थेच्या भांडवलात, मालमत्तेत अशा सदस्याचा जो भाग किंवा हितसंबंध असेल त्या भागावर किंवा हितसंबंधावर व त्याच्या ठेवीवर आणि अशा सदस्यास द्यावयाच्या कोणत्याही लाभांशावर, अधिलाभांशावर किंवा नफ्यावर संस्थेचा भार राहील, आणि त्या संस्थेस, अशा सदस्याच्या नावे जमा केलेल्या किंवा त्यास द्यावयाच्या कोणत्याही रकमचे असे कोणतेही ऋण फेडण्याच्या कामी वजावट करता येईल.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
Draft Model Bye-laws 2026
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.