Bye-law 73Ch.5 · मालमत्ता व पार्किंग
समाईक शिक्का
अधिकृत मजकूर
सामाईक शिक्का
73. संस्थेचा समाईक शिक्का सचिवाच्या अभिरक्षेत राहील आणि तो समितीने केलेल्या ठरावाद्वारे समितीच्या अधिकारात वापरण्यात येईल. अभिहस्तांतरण पत्र, भागपत्र, किंवा अन्य कोणताही दस्तऐवज आणि ज्यावर संस्थेच्या वतीने शिक्का मारण्यात आला आहे ते अध्यक्ष, सचिव आणि याबाबतीत समितीने प्राधिकृत केलेला एक सदस्य त्यांच्याकडून त्यावर आपले नाव आणि हुद्दा निर्देशीत करुन साक्षांकित करण्यात येईल.
संबंधित तरतुदी
Draft Model Bye-laws 2026
← Previous
72. Incorporation
Next →
74. Charge and set off in respect of Shares and interest of a Member of the Society
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.