Bye-law 72Ch.4 · देय व आकारणी
संस्था विधिसंस्थापित करणे
अधिकृत मजकूर
संस्था विधिसंस्थापित करणे
72. संस्थेची नोंदणी झाल्यानंतर, ज्या नावाने तिची नोंदणी झाली असेल त्या नावाची ती एक निगम-निकाय होईल. तिची परंपरा अखंड असेल व तिचा एक सामाईक शिक्का असेल, तसेच तिला मालमत्ता संपादन करण्याचा, ती धारण करण्याचा आणि तिचा विनियोग करण्याचा, संविदा करण्याचा वाद व इतर कायदेशीर कार्यवाही दाखल करण्याचा व त्यात प्रतिवाद करण्याचा आणि ज्या प्रयोजनासाठी तिची रचना करण्यात आली असेल त्यासाठी आवश्यक असतील अशा सर्व गोष्टी करण्याचा अधिकार असेल.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.