← Bye-Laws/#71
EN
Bye-law 71Ch.4 · देय व आकारणी

संस्थेच्या थकविलेल्या आकारणीवर व्याज

अधिकृत मजकूर
संस्थेच्या थकविलेल्या आकारणीवर व्याज 71. थकबाकीदार सदस्याने संस्थेच्या थकविलेल्या आकारणीवर दरसाल 21 टक्के किंवा सदस्य मंडळाने सर्वसदस्य मंडळाने निश्चित केलेल्या अशा निम्न दराने सरळ व्याज देणे आवश्यक असेल. संस्थेच्या थकबाकीवर आकारण्यांत येणारे व्याज ते थकविल्याच्या तारखेपासून त्या रकमेचा भरणा होईपर्यंतच्या कालावधीसाठी उपविधी क्रमांक 70 (अ) खाली विहित केलेल्या मुदतीमध्ये देय असेल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.