← Bye-Laws/#161
EN
Bye-law 161Ch.7 · व्यवस्थापन समिती

संस्थेच्या आवारातील झाडे

अधिकृत मजकूर
संस्थेच्या आवारातील झाडे 161. संस्थेच्या कोणाही सदस्यास संस्थेच्या आवारातील कोणतेही झाड नष्ट करणे, खराब करणे किंवा तोडून टाकणे अशा गोष्टी करता येणार नाहीत.वरील तरतुदींचे कोणतेही उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती कारवाईस पात्र राहील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.