← Bye-Laws/#62
EN
Bye-law 62Ch.3 · सदस्यत्व

माजी सदस्यावर व मृत सदस्यावर असणारे दायित्व

अधिकृत मजकूर
माजी सदस्यावर व मृत सदस्यावर असणारे दायित्व 62. संस्थेच्या माजी सदस्याच्या बाबतीत त्याचे सदस्यत्व समाप्त झाल्याच्या तारखेस संस्थेची जी ऋणे होती त्याबद्दल त्याच्यावर असलेले दायित्व आणि संस्थेच्या मृत सदस्याच्या बाबतीत त्याच्या मृत्यूच्या तारखेस संस्थेची जी ऋणे होती त्याबद्दल त्याच्या संपदेवर असलेले दायित्व हे अधिनियमातील कलम 33 (1) च्या तरतुदी अनुसार, अनुक्रमे संबंधित सदस्याचे सदस्यत्व समाप्त झाल्याच्या किंवा प्रकरणपरत्वे, त्याचा मृत्यू झाल्याच्या तारखेपासून 2 वर्षांच्या कालावधीपर्यंत चालू राहील.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.