Bye-law 61Ch.3 · सदस्यत्व
दायित्व हे भरण झालेल्या भागांच्या रकमेइतके मर्यादित असणे
अधिकृत मजकूर
दायित्व हे भरणा झालेल्या भागांच्या रकमेइतके मर्यादित असणे.
61. संस्थेच्या सदस्याचे दायित्व हे त्याने संस्थेमध्ये धारण केलेल्या भाग भांडवल इतकेच मर्यादित राहील.
संबंधित तरतुदी
Draft Model Bye-laws 2026
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.