← Bye-Laws/#60
EN
Bye-law 60Ch.3 · सदस्यत्व

सदस्याने साधारणपणे एकापेक्षा अधिक सदनिका धारण करणे

अधिकृत मजकूर
सदस्याने साधारणपणे एका पेक्षा अधिक सदनिका धारण करणे. 60. संस्थेच्या कोणाही वैयक्तिक सदस्यास संस्थेच्या इमारतीत /इमारतींमध्ये त्याच्या स्वत:च्या नावावर अगर आपल्या कोणाही कुटुंबियांच्या नावावर एकापेक्षा अधिक सदनिका अधिनियमाच्या कलम 6 मधील तरतुदींच्या अधीन राहून धारण करता येतील.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.