← Bye-Laws/#59
EN
Bye-law 59Ch.3 · सदस्यत्व

संस्थेचे सदस्यत्व समाप्त झालेल्या प्रकरणात समितीने करावयाची कार्यवाही

अधिकृत मजकूर
संस्थेचे सदस्यत्व समाप्त झालेल्या प्रकरणांत समितीने करावयाची कार्यवाही 59. उपविधी क्र. 55 खाली संस्थेच्या सदस्याचे सदस्यत्व समाप्त झाल्याची वस्तुस्थिती उपविधी क्र. 56, 57 आणि 58 खाली अनुक्रमे सहयोगी सदस्याचे, नाममात्र सदस्यांचे सदस्यत्व समाप्त झाल्याची वस्तुस्थिती समिती तिच्या सभांच्या इतिवृत्तात नोंदवून घेईल. त्या प्रमाणे संस्थेचा सचिव समितीने असा निर्णय घेतल्याच्या दिनांकापासून 7 दिवसांच्या आत तो संबंधित सदस्यांना लेखी स्वरुपात कळवील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.