← Bye-Laws/#91
EN
Bye-law 91Ch.6 · सर्वसाधारण सभा

हंगामी समितीचे अधिकार

अधिकृत मजकूर
हंगामी समितीचे अधिकार 91. हंगामी समितीचे अगर नामनिर्देशित केलेल्या समितीचे अधिकार व कर्तव्ये ही संस्थेच्या उपविधीनुसार रीतसर निवडून दिलेल्या समिती सारखीच असतील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.