← Bye-Laws/#129
EN
Bye-law 129Ch.7 · व्यवस्थापन समिती

समितीवर स्वीकृत करून घेतलेल्या सदस्याचा पदावधी

अधिकृत मजकूर
समितीवर स्वीकृत करुन घेतलेल्या सदस्याचा पदावधी. 129. समितीवर स्वीकृत केलेल्या सदस्यांचा पदावधी हा समितीच्या मुदतीइतका असेल.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.