Bye-law 130Ch.7 · व्यवस्थापन समिती
समितीच्या सदस्याने राजीनामा देणे
अधिकृत मजकूर
समितीच्या सदस्याने राजीनामा देणे
130. समितीचा सदस्य, संस्थेच्या अध्यक्षास पत्र लिहून समितीवरील आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देवू शकेल. समितीने राजीनामा मंजूर करणे अथवा संस्थेचा अध्यक्ष किंवा सचिव यांना राजीनामा मिळाल्यापासून एक महिन्याचा कालावधी समाप्त होणे यापैकी जी गोष्ट आधी घडेल त्या तारखेपासून राजीनामा अंमलात येईल.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.