← Bye-Laws/#128
EN
Bye-law 128Ch.7 · व्यवस्थापन समिती

समितीत नैमित्तिक रिक्त झालेल्या जागा कार्यवाहक सदस्यांद्वारे भरणे

अधिकृत मजकूर
समितीत नैमित्तीक रिक्त झालेल्या जागा क्रीयाशील सदस्याद्वारे भरणे. 128. एखाद्या समितीत जागा रिकामी झाल्यास रिक्त झालेल्या प्रवर्गातील क्रीयाशील सदस्यास नामनिर्देशित करुन अधिनियमातील तरतुदीप्रमाणे व राज्य निवडणुक प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे ती जागा भरता येईल.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.