← Bye-Laws/#127
EN
Bye-law 127Ch.7 · व्यवस्थापन समिती

समितीने घ्यावयाच्या सभांची संख्या

अधिकृत मजकूर
समितीने घ्यावयाच्या सभांची संख्या 127. अ) समितीची सभा आवश्यक असेल त्याप्रमाणे भरेल. परंतु महिन्यांतून ती किमान एकदा भरलीच पाहिजे. ब) आणीबाणीचे प्रसंगी समिती ठराव मांडेल व तो समिती सदस्यांकडून पारित करुन घेईल. तथापि असा पारित झालेला ठराव लगतनंतर होणा-या समितीच्या सभेत ठेवला पाहिजे.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.