Bye-law 126Ch.7 · व्यवस्थापन समिती
समितीच्या सभेसाठी गणपूर्ती
अधिकृत मजकूर
समितीच्या सभेसाठी गणपूर्ती
126. समितीची सभा सर्वसाधारणपणे संस्थेच्या जागेमध्ये भरवण्यात येईल.उपविधी क्र.114 मध्ये नमूद केल्याप्रमाणे समितीच्या सभेसाठी गणपूर्ती असेल. समितीच्या सभेच्या कार्यसूचीवरील प्रत्येक बाब विचारार्थ मांडताना गणपूर्ती नसेल तर कोणतेही कामकाज करण्यासाठी समिती सक्षम असणार नाही.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.