← Bye-Laws/#112
EN
Bye-law 112Ch.7 · व्यवस्थापन समिती

समितीने अधिकारांचा वापर करणे

अधिकृत मजकूर
समितीने अधिकारांचा वापर करणे. 112. संस्थेच्या सर्वसाधारण सभेने दिलेल्या निदेशानुसार अथवा तिने तयार केलेल्या विनियमानुसार समिती उपविधी क्र. 138 द्वारे तिला स्पष्टपणे दिलेले सर्व अधिकार वापरील व त्याद्वारे व उपविधीद्वारे तिच्यावर सोपविण्यांत आलेली सर्व कार्य पार पाडील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.