← Bye-Laws/#111
EN
Bye-law 111Ch.7 · व्यवस्थापन समिती

संस्थेच्या व्यवस्थापनाचा अधिकार समितीकडे असणे

अधिकृत मजकूर
संस्थेच्या व्यवस्थापनाचा अधिकार समितीकडे असणे. 111. संस्थेच्या कारभाराच्या व्यवस्थापनाचा अधिकार हा अधिनियम, नियमावली व संस्थेचे उपविधी यातील तरतुदींनुसार रीतसर रचना केलेल्या समितीकडे राहील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.