Bye-law 110Ch.6 · सर्वसाधारण सभा
संस्थेचे अंतिम अधिकार सर्वसाधारण सभेकडे असणे
अधिकृत मजकूर
संस्थेचे अंतीम प्राधिकार सर्वसाधारण सभेकडे असणे
110. अधिनियम, नियमावली व संस्थेचे उपविधी यातील तरतुदींच्या अधीनतेने, या उपविधीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अशा पध्दतीने बोलविण्यांत आलेल्या सर्वसाधारण सभेकडे संस्थेचे अंतिम प्राधिकार राहतील.
← Previous
109. Cancellation of the previous resolution of the general body meeting
Next →
111. Management of the Society to vest in the Committee
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.