Bye-law 109Ch.6 · सर्वसाधारण सभा
सर्वसाधारण सभेचा पूर्वीचा ठराव रद्द करण्याबाबत
अधिकृत मजकूर
सर्वसाधारण सभेचा पूर्वीचा ठराव रद्द करण्याबाबत
109. संस्थेच्या सर्वसाधारण सभेत संमत झालेला एखादा ठराव रद्द करावयाचा झाल्यास मूळ ठराव संमत झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांची मुदत संपल्याशिवाय तो रद्द करण्याचा ठराव संस्थेच्या सर्वसाधारण सभेसमोर आणता येणार नाही.
← Previous
108. Recording of the minutes of the general body meetings
Next →
110. General body meeting to be the supreme authority
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.