← Bye-Laws/#113
EN
Bye-law 113Ch.7 · व्यवस्थापन समिती

बँकेमध्ये खाते उघडणे

अधिकृत मजकूर
बँकेमध्ये खाते उघडणे 113. दैनंदिन व्यवहारासाठीचे बँकेचे खाते संस्थेने जवळच्या राज्य अगर मागील सलग तीन वर्ष "अ" लेखापरीक्षा श्रेणी मिळालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अथवा त्यांच्या शाखामध्ये अथवा राष्ट्रीयकृत बँकेत आणि अधिनियमातील कलम 70 खाली तरतूद केल्याप्रमाणे शासनाने सर्वसाधारण अथवा विशेष आदेशाद्वारे , मान्यता दिलेल्या अन्य कोणत्याही पध्दतीने उघडले पाहिजे आणि या खात्याचे भरणा करणे आणि पैसे काढणे हयाबाबतचे सर्व व्यवहार सचिव आणि अध्यक्ष अथवा कोषाध्यक्ष यांच्या संयुक्त सहयांनी झाले पाहिजेत.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.