← Bye-Laws/#89
EN
Bye-law 89Ch.6 · सर्वसाधारण सभा

पहिल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त लिहिणे

अधिकृत मजकूर
पहिल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त लिहिणे 89. जी व्यक्ती पहिल्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान भूषवेल ती व्यक्ती सभेचे इतिवृत्त लिहिल, त्यावर स्वाक्षरी करील आणि हंगामी समितीच्या पहिल्या सभेत निवडलेल्या किंवा उपविधी क्र. 88(ब) खाली नोंदणी प्राधिकाऱ्याने नामनिर्देशित केलेल्या सचिवाकडे सुपूर्द करील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.