← Bye-Laws/#121
EN
Bye-law 121Ch.7 · व्यवस्थापन समिती

निवडून आलेल्या समितीचा पदावधी

अधिकृत मजकूर
निवडून आलेल्या समितीचा पदावधी 121. उपविधी क्र. 115(अ) अन्वये निवडून आलेल्या समितीचा पदावधी व्यवस्थापन हाती घेतल्याच्या दिनांकापासून पांच वर्षे इतका राहील.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.