Bye-law 120Ch.7 · व्यवस्थापन समिती
एखाद्या विषयात हितसंबाधित असलेल्या समितीच्या सदस्याने
अधिकृत मजकूर
एखाद्या विषयात हितसंबंधित असलेल्या समितीच्या सदस्याने असा विषय विचारार्थ पुढे आला असतांना सभेत उपस्थित राहण्यावर व मतदान करण्यावर निर्बंध.
120. ज्या विषयात एखाद्या समिती सदस्याचे हितसंबंध, प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे गुंतलेले आहेत असा विषय समितीपुढे विचारार्थ आला असतांना त्या सदस्याने त्यावेळी सभेत हजर राहता कामा नये.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
← Previous
119. Cessation of a Member of the Committee
Next →
121. Period of Office of the elected Committee
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.