← Bye-Laws/#6
EN
Bye-law 6Ch.1 · प्रारंभिक

इतर सहकारी संस्थांशी संलग्नता

अधिकृत मजकूर
इतर सहकारी संस्थांशी संलग्नता 6. संस्थेची नोंदणी झाल्यावर ताबडतोब ही संस्था त्या जिल्हयाच्या / प्रभागाच्या / तालुक्याच्या सहकारी गृहनिर्माण महासंघाची, व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभासद होईल व वर निर्दिष्ट केलेल्या त्या त्या संस्थांच्या उपविधीतील तरतुदीनुसार तिने भरावयाच्या सर्व रकमांचा वेळोवेळी भरणा करेल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.