← Bye-Laws/#167
EN
Bye-law 167Ch.8 · सर्वसाधारण

उद्वाहनाची (Lift) कार्यपणाली विनियमित करणे

अधिकृत मजकूर
उदवाहनाची कार्यप्रणाली विनियमित करणे. 167. संस्थेच्या बहुसंख्य सदस्यांच्या सोयी विचारात घेऊन समिती उद्वाहने, सौर पाणी पुरवठा कार्यप्रणाली विनियमित करील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.