← Bye-Laws/#168
EN
Bye-law 168Ch.8 · सर्वसाधारण

संस्थेच्या आवारात खेळ खेळण्यावर निबंध

अधिकृत मजकूर
संस्थेच्या आवारात खेळ खेळण्यावर निर्बंध 168. संस्थेची इमारत / इमारती यांचे स्थान लक्षात घेऊन तसेच इमारतीचा परिसर आणि संस्थेच्या सदस्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना खेळण्यासाठी उपलब्ध असलेली मोकळी जागा लक्षात घेऊन, संस्थेची सर्वसाधारण सभा निश्चित करेल अशा वेळी असे खेळ खेळण्यासाठी, परवानगी देईल आणि ते सर्वसाधारण सभा निश्चित करेल. अशा निर्बंधाच्या, आकारणीच्या व दंडाच्या अधीन असतील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.