← Bye-Laws/#77
EN
Bye-law 77Ch.5 · मालमत्ता व पार्किंग

वस्तीगृहील सदनिकेचा ताबा देणे

अधिकृत मजकूर
वाटपग्राहीला सदनिकेचा ताबा देणे. 77. स्थानिक प्राधिकरणाकडून भोगवटा किंवा काम समाप्ती प्रमाणपत्र घेतल्यानंतर, समिती वेळोवेळी सदनिका वितरण नोंदवहीची छाननी करील आणि ज्या सदस्यांनी उपविधी क्र. 17 व 19 च्या तरतुदींची पूर्तता केली आहे अशा संबंधित सदस्यांना सदनिकेचा ताबा देण्याविषयी संस्थेच्या सचिवाला निदेश देईल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.