Bye-law 78Ch.5 · मालमत्ता व पार्किंग
वाहने उभी करण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करणे
अधिकृत मजकूर
वाहने उभी करण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करणे
78. (अ) संस्था अधिनियम आणि त्याखाली केलेल्या नियमानुसार वाहने उभी करण्याची जागा नेमून देण्यासाठी सर्वसदस्य मंडळाच्या सभेमध्ये वाहने उभी करण्याविषयी नियम तयार करील व ते नियम अंगीकारील.
ब) समिती उपलब्ध वाहने उभी करण्याच्या जागेचे वाटप' प्रथम येणा-यास प्रथम या तत्वानुसार वाहन उभे करण्यासाठी जागा देईल; तथापि, संस्थेने वाहन उभे करण्याकरिता दिलेली जागा विकण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा कोणताही हक्क सदस्याला असणार नाही.
वाहने उभी करण्याच्या जागेच्या वापरावरील निर्बंध
क) कोणताही सदस्य संस्थेने त्याला नेमून दिलेल्या वाहनतळापेक्षा किंवा त्याने खरेदी केलेल्या वाहनतळापेक्षा जास्तीची जागा वापरण्यासाठी हक्कदार असणार नाही.
← Previous
77. To obtain certificate of possession from the allottee
Next →
79. Marking of parking slots
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.