Bye-law 23Ch.3 · सदस्यत्व
पुस्तके व कागदपत्रे तपासणी
अधिकृत मजकूर
संस्थेचा अभिलेख पाहणे व त्याच्या प्रती मिळणे
23 अ) सदस्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 32 (1) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे रोकड वहया, नोंदवहया, दस्तऐवज, इ. विनामूल्य तपासण्याचा हक्क राहील आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 32 (2) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे दस्तऐवजच्या प्रती उपविधी क्र. 171 अन्वये विहीत केलेली फी भरल्यावर मिळण्याचा हक्क राहील.
23 ब) सदस्यास मान्यताप्राप्त संस्थेचा लेखापरीक्षा अहवाल याच्या प्रती त्यासाठी विहित केलेली रक्कम भरल्यावर मिळण्याचा हक्क राहील.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.