← Bye-Laws/#24
EN
Bye-law 24Ch.3 · सदस्यत्व

सदनिकेचा भोगवटा

अधिकृत मजकूर
(क) सदनिकेचा भोगवटा 24 (अ) ज्या सदस्यास संस्थेच्या उपविधी क्र. 75(अ) अन्वये सदनिकेचे वाटप केल्याचे मानण्यात आले असेल अशा सदस्यास, उक्त उपविधीअन्वये, विहित नमुन्यात दिलेल्या वाटप पत्रातील (Letter of allotment) अटी व शर्तीच्या अधीन सदनिकेच्या भोगवटयाचा हक्क असेल. 24 (ब) सहयोगी / नाममात्र सदस्यास, मूळ सभासदाच्या संमतीने, संस्थेस लेखी कळवून आणि संस्थेने सर्वसाधारण सभेत घालून दिलेल्या अटी व शर्ती यांस अधीन राहून सदनिकेच्या भोगवटयाचा हक्क राहील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.