Bye-law 25Ch.3 · सदस्यत्व
सहयोगी व नाममात्र सदस्यांच्या हक्कांवर निबंध
अधिकृत मजकूर
सहयोगी सदस्यास अधिनियमाच्या कलम 27(2) अन्वये तरतूद केली असेल त्याखेरीज कोणतेही हक्क राहणार नाहीत.
25. सहयोगी सदस्यांना, अधिनियमाच्या कलम 27(2) अन्वये हक्काव्यतिरिक्त तरतूद केली असेल त्याखेरीज सक्रीय सदस्याचे कोणतेही हक्क वा विशेष हक्क असणार नाहीत.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
2026 Amendment Rules
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.