Bye-law 173Ch.8 · सर्वसाधारण
तक्रार अर्जावर समितीचा निर्णय
अधिकृत मजकूर
तक्रार अर्जावर समितीची कार्यवाही
173. तक्रार अर्ज प्राप्त झाल्यावर, समिती आगाती व्यवस्थापन समितीच्या सभेत त्या तक्रार अर्जावर निर्णय घेईल. हा निर्णय संबंधित सदस्यास, तो घेतला गेल्याच्या तारखेपासून 15 दिवसांचे आंत कळविला जाईल.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.