Bye-law 172Ch.8 · सर्वसाधारण
तक्रार अर्ज
अधिकृत मजकूर
तक्रार अर्ज
172. संस्थेचे एक किंवा अनेक सदस्य, तक्रारीचे स्वरुप स्पष्ट करणारे तक्रार अर्ज संस्थेच्या कोणत्याही पदाधिका-याकडे लेखी स्वरुपात सुपुर्द करतील.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.