Bye-law 149Ch.7 · व्यवस्थापन समिती
निलेखित करता येऊ शकतील असे रकम
अधिकृत मजकूर
निर्लेखित करता येऊ शकतील अशा रकमा
149. उपविधी क्र. 150 च्या अधीनतेने अधिनियम कलम 81 खाली नियुक्ती केलेल्या संबंधितमान्य लेखापरीक्षकांनी बुडीत देय रकमा प्रमाणित केल्या आहेत अशा सदस्याकडून येणे असलेल्या संस्थेच्या आकारणीच्या रकमा, वरील रकमाच्या वसुलीसाठी खर्च केलेल्या रकमा व संचित तोटा, या बाबी सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने संस्थेला त्या निर्लेखित करता येतील.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.